Ladki Bahin Yojana: स्वस्तात मस्त! १५०० रुपयांमध्ये घर सजवण्यासाठी 'या' वस्तू खरेदी करा

Tanvi Pol

वॉलपेपर

घरातील काही खराब झालेल्या भिंतीचा लुक बदलण्यासाठी तुम्ही वॉलपेपर १५०० मध्ये खरेदी करु शकता.

Ladki Bahin Yojana | freepik.com

एलईडी लाईट्स

घरातील प्रत्येक खोलीमध्ये तुम्ही १५०० रुपयात मिळणाऱ्या विविध एलईडी लाईट्स खरेदी करु शकता.

Ladki Bahin Yojana | freepik.com

गार्डन प्लांट्स

घराला आणखी सुंदर बनवण्यासाठी तुम्ही लहानसे गार्डन प्लांट्स खरेदी करु शकता.

Ladki Bahin Yojana | freepik.com

शो-पीस

घराच्या मुख्य प्रवेशद्वार किंवा घरातील कोपरा आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही शो-पीस खरेदी करु शकता.

Ladki Bahin Yojana | freepik.com

रंगीत कुशन्स

१५०० मध्ये तुम्ही रंगीत कुशन्स खरेदी करु शकता.

Ladki Bahin Yojana | freepik.com

आकर्षक फोटोफ्रेम्स

घरातील मोकळी भिंत असल्यास आकर्षक फोटोफ्रेम्स १५०० मध्ये महिलावर्ग खरेदी करु शकता.

Ladki Bahin Yojana | freepik.com

रंगीत कूल कर्टन्स

रंगीत पडदे घरात लावल्यास घराला वेगळेची शोभा येते.

Ladki Bahin Yojana | freepik.com

NEXT: लाडक्या बहिणींनो यंदाची मकरसंक्रांत होईल खास; सुवासिनींना द्या 'हे' हटके वाण

Ladki Bahin Yojana | SAAM TV
येथे क्लिक करा...