iPhone 16 Pro: आयफोन १६ प्रो वर खास ऑफर! १८,००० रुपयांपर्यंत बचत करण्याची सुवर्ण संधी

Dhanshri Shintre

इंडिपेंडन्स डे सेल

फ्लिपकार्ट इंडिपेंडन्स डे सेलमध्ये विविध स्मार्टफोन मॉडेल्सवर आकर्षक ऑफर्स आणि मोठ्या सवलती, ग्राहकांसाठी खरेदीची उत्तम संधी.

कमी किंमतीत

फ्लिपकार्ट सेलमध्ये दमदार फीचर्स असलेले हे प्रो मॉडेल आता कमी किंमतीत घेण्याची ग्राहकांना खास संधी उपलब्ध आहे.

आयफोन १६

ॲपलने आयफोन १६ प्रोचा १२८ जीबी व्हेरिएंट भारतात १ लाख १९ हजार ९०० रुपयांच्या किमतीत सादर केला आहे.

सवलत

सेलमध्ये आयफोन १६ प्रो खरेदीवर तब्बल १५ हजार रुपयांची विशेष सवलत मिळत असून ग्राहकांना बचतीची उत्तम संधी उपलब्ध आहे.

किंमत

सवलतीनंतर आयफोन १६ प्रोचा १२८ जीबी व्हेरिएंट फक्त १,०४,९०० रुपयांमध्ये ग्राहकांसाठी विक्रीस उपलब्ध आहे.

क्रेडिट/डेबिट कार्ड

ICICI किंवा SBI बँकेच्या क्रेडिट/डेबिट कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना ३,००० रुपयांची अतिरिक्त सवलत मिळण्याचा लाभ घेता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी

फ्लिपकार्ट सेलमध्ये सवलतीनंतर सॅमसंग गॅलेक्सी एस२४ एफईचा १२८ जीबी व्हेरिएंट फक्त ३५,९९९ रुपयांच्या किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

NEXT: Infinix GT 30 5G+ स्मार्टफोन, 144Hz AMOLED डिस्प्लेसह दमदार फिचर्स आणि किंमत

येथे क्लिक करा