Tanvi Pol
महिला वर्ग किचनमध्ये इलेक्ट्रिक ग्रिलची खरेदी करु शकतात.
१५०० मध्ये सुंदर आणि टिकाऊ कुकिंग पॉट सेट खरेदी करता येईल.
घरातील किचनसाठी डिश रॅक १५०० रुपयात खरेदी करता येईल.
घरातील सदस्यांसाठी टिफिन बॉक्स सेट १५०० मध्ये खरेदी करता येईल.
१५०० मध्ये विविध प्रकारचे कुकिंग स्पून खरेदी करता येऊ शकतात.
लहानसा प्रेशर कुकर १५०० मध्ये खरेदी करु शकता.
किचन सुंदर दिसण्यासाठी किचन मॅट खरेदी करता येईल.