Business Ideas For Women: महिलांसाठी व्यवसायाची सुवर्ण संधी, हे १० बिझनेस जे तुम्ही घरातून करू शकता

Manasvi Choudhary

Tiffin Serviceघरगुती टिफिन सर्व्हिस किंवा मेस

जर एखाद्या महिलेल्या चांगल्या दर्जेचे, उत्कृष्ट आणि चवदार जेवण बनवण्याची आवड असेल, तर तुम्ही तुमच्या घरातून किचन व्यवयास सुरू करू शकता. परिसरातील ऑफिसमधील कर्मचारी, बँकर्स किंवा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घरगुती जेवणाची सोय उत्तम राहील.

Tiffin Service | Canva

बेकिंग आणि होममेड केक

वाढदिवस, लग्नाची वाढदिवस किंवा कोणत्याही पार्टीसाठी कस्टमाइज्ड केक, चॉकलेट्स आणि कुकीज तुम्ही बनवू शकता.

Home Baking & Custom Cakes | yandex

शिवणकाम, डिझायनर ब्लाऊज आणि अल्टरेशन

फॅशन आणि ट्रेंडी डिझाईन्सची आवड असणाऱ्या महिलांसाठी टेलरिंग किंवा डिझायनर ब्लाऊज हा बेस्ट बिझनेस आहे.

Tailoring & Boutique | Pexel

होममेड स्नॅक्स आणि फराळ

चटपटीत चकल्या, चिवडा, लाडू, लोणची, पापड किंवा खमंग मसाले तयार करून विकू शकता. बाराही महिने चालणारा हा व्यवसाय आहे.

Homemade Snacks & Faral | google

कस्टमाइज्ड गिफ्ट्स आणि हँडमेड वस्तू

आजकाल हँडमेड वस्तूंना विशेष मागणी आहे. ग्रीटिंग कार्ड्स, हँडमेड ज्युवेलरी, युनिक कँडल मेकिंग, सोप मेकिंग किंवा नावाचे कस्टमाइज्ड गिफ्ट हॅम्पर्स तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ते विकू शकता.

Handmade & Customized Gifts | Canva

ऑनलाइन ट्युशन्स

घरच्या घरी लहान मुलांसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन ट्युशन्स सुरू करू शकता.

Tuition Classes | pinterest

प्लांट नर्सरी आणि इनडोअर रोपे

तुम्हाा गार्डनिंगची आवड असेल तर तुम्ही बाल्कनीमध्ये किंवा गच्चीवर शोभेची झाडे, इनडोअर प्लांट्स आणि सुक्युलंट्स तयार करून विकू शकता. घर आणि ऑफिस सजावटीसाठी आजकाल इनडोअर प्लान्ट्सना विशेष मागणी आहे.

Home Plant Nursery | Google

यूट्यूब किंवा डिजिटल कंटेंट क्रिएटिव्हिटी

तुम्हाला कुकिंग, ब्युटी टिप्स, ट्रॅव्हल किंवा क्राफ्टिंगची आवड असेल, तर मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून किंवा ब्लॉगिंग करून तुम्ही तुमचे डिजिटल ब्रँडिंग करू शकता.

Content Creation / Blogging | yandex

ऑनलाइन बिझनेस

महिलांसाठी ऑनलाइन बिझनेस हा एक सोपा मार्ग आहे. सोशल मीडिया व्हाट्सअॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम या माध्यमातून तुम्ही साड्या, ड्रेस मटेरिॲल, दागिने किंवा घरगुती वस्तूंची ऑनलाईन विक्री करू शकता.

Online Business

फ्रीलान्सिंग डेटा एंट्री वर्क

तुम्हाला जर लेखनाची किंवा ट्रान्सलेटचे चांगले नॉलेज असेल तर तुम्ही घरातून कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर तुम्ही फ्रिलान्सिंगचे काम करू शकता. मार्केटमध्ये डेटा एंट्री वर्क, ट्रान्सलेटिंग अशी अनेक कामे आहेत.

Freelancing Services

NEXT: Evening Tea Time: संध्याकाळी चहा पिण्याची योग्य वेळ कोणती? दुपारच्या जेवणात आणि चहामध्ये किती असावे अंतर? जाणून घ्या

Evening Tea Time
येथे क्लिक करा..