Dhanshri Shintre
आता ७० बीएचपीहून अधिक पॉवर देणाऱ्या बाईक्स बजेटमध्ये उपलब्ध असून त्यात उत्तम परफॉर्मन्सही मिळतो.
८१.८ Bhp पॉवर असलेली सुझुकी GSX-8R, २०५ किलो वजनाची असून तिची किंमत ₹२९.२५ लाखांपासून सुरू.
होंडा CBR650R मध्ये 649cc इंजिन आणि 93.87 Bhp पॉवर असून, किंमत ₹9.99 लाखांपासून सुरू होते.
कावासाकी निन्जा ZX-4R मध्ये 399cc इनलाइन-फोर इंजिन असून, 76.43 Bhp पॉवर देते आणि किंमत ₹8.79 लाख आहे.
93.87 Bhp पॉवरसह होंडा CB650R ची नग्न डिझाइन तिला रस्त्यावर आकर्षक आणि परफॉर्मन्ससाठी योग्य बनवते.
कावासाकी Z900 ही यादीतील सर्वात दमदार बाईक असून १२२.०३ Bhp पॉवरसह ₹९.३८ लाखांपासून सुरू होते.
या सर्व बाईक्समध्ये ६-स्पीड गिअरबॉक्स, फ्युएल इंजेक्शन आणि प्रीमियम परफॉर्मन्स फीचर्ससह जबरदस्त राइडिंग अनुभव मिळतो.