Saam Tv
उन्हाळा आला की, सगळी मंडळी फिरायला कुठे जायचं? या विचारात असतात.
उन्हाळ्या दिवसात थंड हवेचे ठिकाणे तुम्ही आता मुंबईजवळच पाहू शकता.
माथेरान हिल स्टेशनमध्ये तुम्ही थंड हवा, शांतात, आणि नैसर्गिक वातावरण अनुभवू शकता.
Aarey Colony मध्ये लुप्त असलेले तलाव, बाग, सुंदर झाडे तुम्हाला काश्मिरचाच अनुभव देतील.
धबधबे, दरी, पॅराग्लायडिंग अशा अनेक मजेशीर खेळांचा अनुभव खेण्यासाठी तुम्ही बाली कंदाराला भेट देऊ शकता.
समुद्रकिनारी फिरायला जायचे असेल तर तुम्ही कदमत बेटला निळा क्षार समुद्र पाहू शकता.
प्राचीन मंदिर, बीच, मंदिरे पाहण्यासाठी तुम्ही गोकर्णला भेट देऊ शकता.
टेकड्या, थंड गार वातावरण, धुके अन् धबधबे पाहण्यासाठी तुम्ही अंबोळीला भेट देऊ शकता.