Long Validity Plan: 'या' प्लॅनमध्ये मिळणार १९९९ रुपयांमध्ये ३३० दिवसांचे फायदे; कॉलिंग, डेटा आणि मेसेजिंगची सुविधा

Dhanshri Shintre

२००० रुपयांपेक्षा कमी रिचार्ज

बीएसएनएलकडून २००० रुपयांपेक्षा कमी दरात ग्राहकांसाठी दीर्घ वैधता आणि आकर्षक फायदे असलेला उत्तम रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे.

फायदे

बीएसएनएलची १९९९ रुपयांची दीर्घ वैधतेची योजना यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि इतर फायदे प्रदान करते, जाणून घ्या तपशील.

इंटरनेटचा आनंद

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना मर्यादारहित डेटा मिळतो, ज्यामुळे इंटरनेटचा आनंद अनलिमिटेड घेता येतो.

एसएमएसची सुविधा

या बीएसएनएल प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित कॉलिंगसह दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते, जे दैनंदिन संवादासाठी उपयुक्त आहे.

३३० दिवसांची दीर्घ वैधता

बीएसएनएलच्या १९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३३० दिवसांची दीर्घ वैधता मिळते, ज्यामुळे रिचार्ज वारंवार करण्याची गरज नाही.

इंटरनेटचा वेग

दररोज १.५ जीबी डेटा संपल्यानंतर, बीएसएनएल प्लॅनमध्ये इंटरनेटचा वेग ४० केबीपीएसपर्यंत कमी केला जाईल.

किफायतशीर वार्षिक प्लॅन

जिओचा ३५९९ रुपयांचा सर्वात किफायतशीर वार्षिक प्लॅन आता उपलब्ध असून यात कॉलिंग, एसएमएस आणि डेटा बेनिफिट्स समाविष्ट आहेत.

NEXT: एअरटेलचा स्वस्तात मस्त प्लॅन, एका रिचार्जमध्ये कॉलिंग, डेटा, एसएमएस अन् अनेक फायदे

येथे क्लिक करा