Brown Egg Vs White Egg: तपकिरी की सफेद, कोणती अंडी आरोग्यासाठी सर्वात पौष्टिक?

Manasvi Choudhary

अंडी

अंडी हा आहारातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि पौष्टिक घटक मानला जातो.

Brown Egg Vs White Egg

पौष्टिक घटक

अंड्यांमध्ये उच्च दर्जाचे प्रथिने, जीवनसत्त्वे, फॅट्स आणि खनिजे असतात.

Brown Egg Vs White Egg

तपकिरी की सफेद अंडी

परंतु बाजारातून सफेद की तपकिरी कोणती अंडी खरेदी करावी? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Brown Egg Vs White Egg

अंड्यांचा रंग वेगळा का असतो?

अंड्याच्या कवचाचा रंग पूर्णपणे कोंबडीच्या जनुकांवर अवलंबून असतो

पांढरी पिसे आणि फिकट कानाच्या पाळ्या असलेल्या कोंबड्या पांढरी अंडी घालतात.

लाल किंवा तपकिरी पिसे असलेल्या कोंबड्या तपकिरी अंडी घालतात.

Brown Egg Vs White Egg

पोषणमूल्य तत्व

अनेक लोकांचा असा समज आहे की तपकिरी अंडी अधिक पौष्टिक असतात, परंतु माहितीनुसार दोन्ही प्रकारच्या अंड्यांमध्ये पोषणमूल्ये अगदी सारखीच असतात.

Brown Egg Vs White Egg

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Milk Tea Vs Black Tea: दुधाचा की कोरा, आरोग्यासाठी कोणता चहा बेस्ट?

Milk Tea Vs Black Tea
येथे क्लिक करा..