Brown Colour Saree: श्रावणात सणासुदींला नेसा खास ब्राउन रंगाच्या मनमोहक साडी

Shruti Vilas Kadam

ब्राउन सिल्क साडी


रिच आणि रॉयल लुकसाठी ब्राउन सिल्क साडी उत्तम पर्याय आहे. खासकरून लग्नसमारंभ किंवा सणासाठी योग्य.

Brown Colour Saree

ब्राउन नेट साडी


पार्टी वेअरसाठी ब्राउन नेट साडी हा एक स्टायलिश पर्याय आहे. हेवी ब्लाउजसह ती अधिक उठून दिसते.

Brown Colour Saree

ब्राउन चंदेरी साडी


पारंपरिक कामांसाठी ब्राउन चंदेरी साडी झरीच्या बॉर्डरसह आकर्षक दिसते. ही साडी हलक्याशा झगमगीत लुकमध्ये येते.

Brown Colour Saree

ब्राउन कॉटन साडी


उन्हाळ्यासाठी आरामदायक आणि सोपी, ऑफिस किंवा दररोजच्या वापरासाठी ब्राउन कॉटन साड्या लोकप्रिय आहेत.

Brown Colour Saree

ब्राउन प्रिंटेड साडी


कॅज्युअल किंवा डे-टाइम लुकसाठी प्रिंटेड ब्राउन साड्या सहज घालता येतात. या साड्यांमध्ये फ्लोरल, ब्लॉक किंवा ट्रेंडिंग प्रिंट्स असतात.

Brown Colour Saree

ब्राउन खादी साडी


साधेपणातही वैभव असलेली खादी साडी इको-फ्रेंडली फॅशनसाठी आदर्श. हेवा वाटावा असा एक मॅच्युअर लुक मिळतो.

Brown Colour Saree

ब्राउन गाडवळ/बनारसी साडी


पारंपरिक व्रतवैकल्यासाठी ब्राउन गाडवळ किंवा बनारसी साडीची निवड खास सौंदर्यपूर्ण ठरते. त्यावरील नक्षीकाम सौंदर्य वाढवते.

Brown Colour Saree

Aditi Rao Hydari Skin Care: 38 वर्षांच्या आदिती राव हैदरीच्या ग्लोइंग स्किनचं सिक्रेट काय?

Aditi Rao Hydari Skin Care
येथे क्लिक करा