Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरने साऊथ इंडस्ट्री गाजवली आहे
बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर नेहमीच चर्चेत असते.
मृणाल ठाकूरने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मृणाल ठाकूरने अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्याने लक्ष वेधले आहे.
मृणाल ठाकूरने नुकतेच सोशल मीडियावर वेस्टर्न लूक मधील फोटो शेअर केले आहे.
ब्राऊन कलरच्या ड्रेसमध्ये मृणालने केसांची स्टाईल केली आहे.
हटके फोटोशूटसह मृणालने या फोटोंना कॅप्शन देखील दिलं आहे