ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ब्रोकोली आरोग्यासाठी पौष्टिक आहारांपैकी एक मानली जोते.
वजन कमी करण्यासाठी अनेकजण ब्रोकोलीचे सेवन करतात.
ब्रोकोलीमध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात ज्यामुळे वजन नियंत्रीत राहाण्यास मदत होते.
ब्रोकोलीमध्ये अनेक महत्त्वाचे पोषक तत्त्वे असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहाण्यास मदत होते.
ब्रोकोली व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, फायबर असे शरीरासाठी आवश्यक असलेले गुणधर्म आढळतात.
ब्रोकोलीमध्ये ९० टक्के पाणी असते ज्यामुळे तुमचे शरीर हाइड्रेटेड ठेवण्यास मदत होते.
ब्रोकोलीचे सेवन केल्यास तुमच्या चयापचयला चालना मिळते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.