Brinjal Side Effect: या लोकांनी वांगी खाणे टाळा

Manasvi Choudhary

वांगी खाऊ नये

ज्या लोकांना पोटात मुतखड्यांची समस्या आहे त्यांनी चुकूनही आहारात वाग्यांचे सेवन करू नये.

Brinjal

लोहाची कमतरता असल्यास...

शरीरात लोहाची कमतरता कमी असले तर वांगी खाणे टाळा.

Brinjal | canva

मूळव्याध असल्यास...

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मूळव्याध असलेल्या रूग्णांनी वांगी खाणे टाळावे.

Brinjal | People With These Disease Should Not Eat Vaang (Eggplant) - Canva

औषधे घेत असल्यास...

जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे औषधे घेत असाल तर तुम्ही वांगी खाणे टाळावे.

Brinjal | canva

पचनाच्या समस्या असल्यास....

ज्यांना पचनासंबंधित समस्या आहेत त्यांनी वांगी खाऊ नये

Brinjal | canva

स्क्रिन अॅलर्जी असल्यास...

ज्या लोकांच्या त्वचेला वारंवारं स्क्रिन अॅलर्जी होते त्यांच्यासाठी वांगी खाणे हानिकारक ठरते.

Brinjal | yandex

NEXT: Egg: एका दिवसात किती अंडी खावीत ?

Egg | Canva