Egg: एका दिवसात किती अंडी खावीत ?

Manasvi Choudhary

अंड

अंड्याचे विविध पदार्थ बनवून खाणे हे अनेकांना आवडते.

egg | Canva

फिटनेस फ्रीक्स

फिटनेस फ्रीक्स आणि वर्कआउट करणारे लोक अंड्याचे सेवन करतात.

egg | Canva

आरोग्य

अंडी खाणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.

egg

पोषक घटक

अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असतात.

egg

किती खावी अंडी

मात्र, दररोज किती अंडी खावीत हे जाणून घेणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

egg

या लोकांनी खावे

हेवी वर्कआउट आणि जिम करणाऱ्या व्यक्तींनी रोज 4-5 अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.

egg | Canva

निरोगी

निरोगी राहण्यासाठी दिवसातून 2-3 अंडी खाऊ शकतात.

eggs | google

NEXT: Benefits Of Turmeric water: आरोग्यासाठी गुणकारी हळद, पाण्यात टाकून प्यायल्याने होतात फायदे

Benefits Of Turmeric water | Canva