ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
यावर्षी ५ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे
हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत शुभ मानला जातो.
श्रावणामध्ये काही वस्तू खरेदी करणे खूप शुभ असते.
श्रावणामध्ये रुद्राक्ष खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.
श्रावणामध्ये पारद शिवलिंग घरी आणणे अत्यंत लाभदायक असते.
श्रावणामध्ये चांदी, तांबे किंवा सोन्याचे त्रिशूल खरेदी शुभ मानले जाते.
श्रावणामध्ये शमीचे झाड खरेदी केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही