ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकवेळा वास्तूदोष असल्यामुळे घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करते.
बाजारात असे अनेक वस्तू मिळतात ज्याचे खरेदी केल्यास घरातील अर्थिक चणचण दूर होते.
तुमच्या घरातील वास्तूदोष कमी करण्यासाठी बाजारातून या गोष्टी नक्की खरेदी करा.
तुमच्या घरामध्ये लाफिंग बुद्धा मुख्य दरवाज्यासमोर ठेवा ज्यामुळे घरातील संपत्ती वाढते.
तुमच्या घरात मनी प्लांट लावल्यामुळेआर्थिक समस्या दूर होईल आणि सकारात्मकता आकर्षित होते.
तुमच्या घरामध्ये फिश एक्वैरियम ठेवल्यामुळे घरातील अर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते.
तुमच्या घरामध्ये कुबेराची मुर्ती ठेवल्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.