Tanvi Pol
येत्या काही दिवसात सर्वत्र मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे.
महिला वर्ग लाडक्या बहिण योजनेच्या पैशातून या सणासाठी लागत असलेल्या वस्तूंची खरेदी करु शकतात.
चला तर जाणून घ्या कोणत्या वस्तूंची खरेदी करु शकतो.
मकर संक्रांतीनिमित्ताने महिला १५०० मध्ये पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करु शकतो.
घर सजावटीच्या विविध वस्तू १५०० मध्ये मकर संक्रांतीला खरेदी करता येतील.
मकर संक्रांतीमध्ये या कार्यक्रमासाठी अनेक वस्तूंची खरेदी करु शकता.
मकर संक्रांतीमध्ये लहान मुलांसाठी पतंगाची खरेदी १५०० मध्ये करता येईल.