Shruti Vilas Kadam
नव्या नवरीने आता दुकानातून घेतलेल्या साडीऐवजी, त्यावर स्वतःचा टच (नाव, तारीख किंवा एंब्रॉइडरीची खास डिझाईन) देऊन साडी आणि स्वत:चा आऊटफिट तयार करतात.
जड एंबरॉइडरीच्या साडीपेक्षा हलक्या, फ्लोई आणि आरामदायी फॅब्रिक्सचा ट्रेंड वाढला आहे.
महागडे आणि मोठे हारांपेक्षा मोत्यांचे नथ, चोकर सेट, झुमके इत्यादींमध्ये बोल्ड पण तुलनेने सौम्य मिनिमल डिझाईन्स पसंत केल्या जात आहेत.
हेवी किंवा मॅट मेकअपपेक्षा न्यूड टोन आणि ग्लॉसी फिनिशसह नॅचरल लुक ट्राय करा
ट्रेंडपेक्षा त्या व्यक्तीची आवड लक्षात घेऊन फॅशन सेट करा.
पारंपरिक भारतीय डिझाईन्स आणि आधुनिक फॅब्रिक्स/कट्स एकत्र करुन अधिक आकर्षक आणि आरामदायी दिसतात.
नव्या नवरीने स्वतःची स्टाइल, रंग, आणि अॅक्सेसरीज यामध्ये पर्सनल आवड तुमच्या ट्रेंडी लूकला बहरदार करते.