Manasvi Choudhary
लग्नसंमारंभात नववधूसाठी कुंदन ज्वेलरीला अधिक पंसती आहे. कुंदन दागिन्यांचा राजेशाही थाट नवरीवर उठून दिसतो.
तुम्हाला देखील साडी आणि ड्रेसवर मॅचिंग कुंदन ज्वेलरी सेट हवा असल्यास ट्रेडिंग पॅटर्न नक्की ट्राय करा.
गडद लाल रंगाच्या जागी मिंट ग्रीन, पावडर पिंक आणि पीच अशा पेस्टल रंगांच्या कुंदन सेटची मोठी क्रेझ आहे.
एकाच भारी दागिन्यापेक्षा सध्या लेअरिंग करण्याचा ट्रेंड आहे. लेअर्ड नेकलेस तुम्ही ट्राय करू शकता.
केवळ साधे बोर किंवा टिकली लावण्यापेक्षा आता फुलांच्या आकाराचे कुंदन असते जे फ्लोरल कुंदन माथापट्टी म्हणून लोकप्रिय आहे
ज्यांना खूप वजनदार दागिने नको आहेत, त्यांच्यासाठी 'पची कुंदन' हा पॅटर्न आहे. हे दागिने दिसायला जड आणि भव्य असतात, पण वजनाला खूप हलके असतात.