Ankush Dhavre
नातं म्हटलं की, प्रेम आणि भांडणं या दोन्ही गोष्टी असतात
काही नाती शेवटपर्यंत टिकतात, तर काही अर्ध्यातच संपतात.
अर्ध्यातच संपणं म्हणजे ब्रेकअप होणं.
ब्रेकअप का होतो? ब्रेकअप होण्याची नेमकी कारणं काय?
सुरुवातीला आपण आपल्या पार्टनरला खूप वेळ देतो. मात्र त्यानंतर वेळ देण्याचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे दुरावा निर्माण होतो.
मेसेज कॉलला रिप्लाय देण्यात कंटाळा करणं
एकमेकांचा आदर करणं खूप गरजेचं आहे. मात्र जेव्हा हा आदर संपतो. तेव्हा ब्रेकअप होतो.
जर तुम्ही भूतकाळातील गोष्टी विसरुन पुढे जाणार नसाल, तर तुमच्यात वाद होऊन ब्रेकअप होतो.