Cutlet Recipe: घरी नाश्त्याला बनवा फक्त १० मिनिटांत कुरकुरीत कटलेट; तोंडाला पाणी सुटेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चटपटीत पदार्थ

लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच चटपटीत पदार्थ खायला आवडतात.

Cutlet Recipe | Google

पौष्टिक आणि चविष्ट कटलेट

कटलेट हे पौष्टिक आणि चविष्टदेखील असतात.

Cutlet Recipe | Google

भाज्या वाफवून घ्याव्यात

कटलेट बनवण्यासाठी वाटाणे, गाजर, फरसबी वाफवून घ्यावेत. त्यानंतर या भाज्यात चाळणीत काढून ठेवाव्यात.

Cutlet Recipe | Google

फोडणी

यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकावे. त्यात आलं लसूण पेस्ट व बारीक मिरच्या टाकून फोडणी द्यावी. यात कांदादेखील चांगला परतून घ्यावा.

Cutlet Recipe | Google

चण्याचे पीठ भाजून घ्यावे

त्यानंतर त्यात चण्याचे पीठ टाकून भाजून घ्यावे.

Cutlet Recipe | Google

बटाटा किसून घ्यावा

नंतर एका पातेल्यात बटाटा किसून घ्यावा. त्यात भाज्या टाकून मॅश करु घ्याव्यात.

Cutlet Recipe | Google

मसाले

त्यात गरम मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर, चण्याचे पीठ कोथिंबीर टाकून मिक्स करुन घ्यावेत.

Cutlet Recipe | Google

कटलेटचा आकार द्यावा

त्यानंतर या मिश्रणाचे हाताने गोलाकार जाडसर आकार करुन घ्यावेत.

Cutlet Recipe | Google

कटलेट फ्राय करुन घ्यावेत

त्यानंतर तव्यावर २ चमचे तेल टाकून हे कटलेट दोन्ही बाजूने चांगले फ्राय करुन घ्यावेत.

Cutlet Recipe | Google

Next: कुरकुरीत हॉटेल स्टाइल फ्रेंच फ्राइज, नोट करा सिंपल रेसिपी

Evening Snacks | SAAM TV
येथे क्लिक करा