Breakfast Recipe: नाश्त्याला बनवा १० मिनीटांत तयार होणारे दडपे पोहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

बारीक चिरलेला कांदा, किसलेले नारळ, लिंबाचा रस, साखर, मीठ, बारीक पोहे, तेल, शेंगदाणे, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर

Recipe | Yandex

एकत्र

एका मोठ्या भांड्यात कांदा, नारळ, लिंबाचा रस, साखर आणि मीठ सर्वकाही चांगले एकत्र करा.

Recipe | Yandex

पोहे

हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये बारीक पोहे मिक्स करा.

Recipe | Yandex

मिश्रण

पोहे मिक्स केल्यावर मऊ होण्यासाठी सर्व मिश्रणाला 10 मिनिटे तसेच ठेवा.

Recipe | Yandex

शेंगदाणे

त्यावेळी एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Recipe | Yandex

फोडणी

शेंगदाणे कुरकुरीत झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, चिरलेल्या मिरच्या, कढीपत्ता आणि हळद घालून चांगले तडतडून द्या

Recipe | Yandex

सर्व्ह करा

हे शेंगदाण्याचे मिश्रण पोह्यांवर घालून चांगले मिक्स करा. त्यावर चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा. तुमचे सोप्या पद्धतीचे दडपे पोहे तयार.

Recipe | Yandex

NEXT: झटपट बनवा 'हा' स्वदीष्ट नाश्ता; घरातलेही करतील वाह वाह

Recipe | Yandex
येथे क्लिक करा...