Breakfast Recipe: सकाळच्या नाश्ट्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी सँडविच घरच्या घरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

ब्रेड, मेयो सॉस, कांदा, टॉमेटो, काकडी, गाजर, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, केचअप, चाट मसाला

Breakfast Recipe | CANVA

मेयोनिज

एका बाऊलमध्ये मेयोनिज आणि सॉस काढून घ्या.

Breakfast Recipe | CANVA

भाज्या

त्यामध्ये कापलेला कांदा, टॉमेटा, काकडी, गाजर घालून सर्व मिक्स करा.

Breakfast Recipe | CANVA

मिक्स

त्यानंतर त्यामध्ये मीठ, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला घालून नीट मिक्स करून घ्या.

Breakfast Recipe | CANVA

मिश्रण

आता ब्रेड स्लाईस घेऊन त्याच्या कडा काढून टाका. नंतर वरील मिश्रण त्या ब्रेडच्या स्लाईसवर नीट लावा आणि त्यावर दुसरा ब्रेड ठेवा.

Breakfast Recipe | CANVA

ग्रील

दोन्ही बाजूने ब्रेडला बटर लावा आणि मग मायक्रोवेव्हमध्ये ग्रील करा किंवा तव्यावर दोन्ही बाजूने नीट भाजून घ्या.

Breakfast Recipe | CANVA

सर्व्ह

तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच सर्व्ह करा.

Breakfast Recipe | CANVA

NEXT: पिकलेली की कच्ची, कोणती केळी आरोग्यासाठी फायदेशीर?

Health Tips | CANVA