Breakfast Recipe: सकाळच्या नाश्ट्यासाठी बनवा स्पेशल पैष्टीक मुंगलेट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

मुग डाळ, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, वाफवलेला मका, हिरव्या मिरच्या, मीठ, तेल, इनो

Breakfast Recipe | Yandex

भिजत

सर्व प्रथम मुगाची डाळ २ ते ३ तास स्वच्छ पाण्यात भिजत घाला. त्यानंतर कांदा, शिमला मिर्ची, टोमॅटो बारिक चिरून घ्या आणि एका बाऊलमध्ये एकत्र करा.

Breakfast Recipe | Yandex

वाटून

भिजलेली मुगाची डाळ मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि भाजीच्या बाऊलमध्ये काधून घ्या.

Breakfast Recipe | Yandex

मिश्रण

त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिर्ची आणि मिठ घालून मिश्रण चांगलं एकत्र करा.

Breakfast Recipe | Yandex

अ‍ॅक्टिवेट

त्यानंतर या मिश्रमामध्ये ईनो घालून त्यावर एक टिस्पून पाणी टाका यामुळे ईनो अ‍ॅक्टिवेट होतो.

Breakfast Recipe | Yandex

कुरकुरीत

स्रव मिश्रण थोड्यावेळ रेस्टवर ठेवा. आता एका पॅनमध्ये तेल घालून दोन तिन पळ्या तयार मिश्रण घालून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.

Breakfast Recipe | Yandex

सर्व्ह

खरपूस भाजल्यानंतर मुंगलेट दही किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करा.

Breakfast Recipe | Yandex

NEXT: उन्हाळ्यात तयार केलेले अन्न लवकर खराब होतं; तर काय करावे?

Mumbai Street Food