Breakfast Recipe: नाश्ट्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी दुधीची खास रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

दुधी, मिरची, जिरे, तांदळाचे पीठ, बटर, लसूण आणि आलं पेस्ट, मीठ

Breakfast Recipe | canva

दुधी

सर्व प्रथम दुधी स्वच्छ पाण्याने धूवा. त्यानंतर त्या दुधीला किसून घ्या. त्यानंतर किसलेल्या दुधीमधून सर्व पाणी काढून घ्या.

Breakfast Recipe | canva

पीठ

त्यात तांदळाचे पीठ, मीठ, जिरे, मिरची, आलं, लसूण पेस्ट मिक्स करून चांगले पीठ मधून घ्या.

Breakfast Recipe | canva

तेल

पीठाच्या गोळ्यावर तेल लावून थोड्यावेळ रेस्टला ठेवा.

Breakfast Recipe | canva

थालिपीठ

त्यानंतर एका प्लास्टिकच्या कागदावर गोळे बनवून थालिपीठ प्रमाणे थापून घ्या.

Breakfast Recipe | canva

बटर

तव्यावर बटर लावून थालिपीठ खरपूस भाजून घ्या. बटर नसल्यास तेलाचा वापर करू शकता.

Breakfast Recipe | canva

सर्व्ह

तयार थालीपीठ दही किंवा हिरव्या चटणी सोवत सर्व्ह करा.

Breakfast Recipe | canva

NEXT: डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Custard Apple | canva