Breakfast Recipe : सोप्या पद्धतीनं बनवा सर्वांचा आवडता रवा ढोकळा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

रवा, दही, कढीपत्ता, पाणी, साखर, कोथिंबीर, हिरवी मिरची, मोहरी, जिर, तेल

Breakfast Recipe | Yandex

एकत्र

एका बाऊलमध्ये एक वाटी रवा, मीठ,साखर आणि दही एकत्र करूण घ्या.

Breakfast Recipe | Yandex

पेस्ट

हे मिश्रण एकत्र करूण १५ मिनीटे साईड ला ठेवून द्यावे. त्यानंतर हिरव्या मिर्च्यांची पेस्ट करूण बाऊलमधील मिश्रणार टाका.

Breakfast Recipe | Yandex

बॅटर

गॅस वर कढई ठेवून त्यामध्ये १ ग्लास पाणी टाकून त्यात स्टँड ठेवून त्याला उकळी येऊ द्यावी. गॅस मिडीयम हाय फ्लेमवर ठेवा. १५ मिनिटांनी रवा ढोकळ्याच्या बॅटरमध्ये सोडा टाकून छान मिक्स करून घ्यावे.

Breakfast Recipe | Yandex

ढोकळा

भांड्याला आतल्या बाजूने तेल लावून छान ग्रीस करून घ्यावे आणि तयार बॅटर त्यामध्ये टाकून घ्यावे. गॅस वरील कढईमध्ये झाकण ठेवून ढोकळा २० मिनीटे स्टिम करूण घ्या. २० मिनिटांनी रवा ढोकळा तयार झाल्यानंतर थंड होऊ द्यावा.

Breakfast Recipe | Yandex

कढई

गॅस वर दुसऱ्या बाजूला कढई मध्ये तेल टाकून त्यात मोहरी, जीरे, कढीपत्ता पाने, मिरची टाकून तडका तयार करून ढोकळ्यावर टाकून घ्या.

Breakfast Recipe | Yandex

रवा ढोकळा

तयार आहे अगदी सोप्या पद्धतीचा रवा ढोकळा.

Breakfast Recipe | Yandex

NEXT: सकाळच्या नाश्ट्यासाठी बनवा स्पेशल पैष्टीक मुंगलेट

Breakfast Recipe | Yandex