Breakfast Recipe: सोप्या पद्धतीचे इंडियन नुडल्स; चिमुकले होतील खुश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

शेवया, कांदा, मोहरी, जीरे, मीठ, साखर, तेल, कडीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, गरम पाणी.

Breakfast Recipe | Yandex

फोडणी

सर्वप्रथम कढई गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, जीरे घालून फोडणी द्यावी.

Breakfast Recipe | Yandex

फ्राय

त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा तेलात चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या.

Breakfast Recipe | Yandex

कढीपत्ता

त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून चांगले परतून घ्या.

Breakfast Recipe | Yandex

लालसर

सर्व फोडणी चांगली फ्राय झाल्यावर त्यामध्ये शेवया घाला. शेवया घातल्यावर बारीक गॅसवर लालसर होईपर्यंत परतून घ्या.

Breakfast Recipe | Yandex

चविनुसार

त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी थोडे थोडे करून घालावे आणि शेवया परतत राहा. त्यानंतर चविनुसार मीठ आणि साखर घाला.

Breakfast Recipe | Yandex

सर्व्ह

झाकण ठेवून शिजवा आणि एक बाउल मध्ये काढून त्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

Breakfast Recipe | Yandex

NEXT: खरा हापूस आंबा कसा ओळखायचा?

Hapus Mango | Saam TV