Maggie Samosa: घरच्या घरी झटपट बनवा कुरकुरीत मॅगी समोसे; रेसिपी पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदार्थ

अनेकांना मॅगी खायला खूप आवडते. मॅगी हा पदार्थ झटपट होणारा आहे.

Maggie Samosa | Google

मॅगी

मॅगी खायला चविष्ट आहे. परंतु मॅगीचे इतर अनेक पदार्थ बनवू शकतात.

Maggie Samosa | Google

मॅगीचे समोसे

तुम्ही मॅगीचे समोसे बनवू शकतात. हे समोसे झटपट बनतात. त्याचसोबत खायला चविष्ट असतात.

Maggie Samosa | Google

साहित्य

मॅगीचे समोसे बनवण्यासाठी मैदा, तेल, मीठ, मॅगी, पाणी हे साहित्य आवश्यक आहे.

Maggie Samosa | Yandex

रेसिपी

सर्वप्रथम एका भांड्यात मैदा घ्या. त्यात पाणी टाकून मळून घ्या. नंचर हे पीठ मलमलच्या कपड्यात अर्धा तास झाकून ठेवा.

Maggie Samosa | Google

गोल पुऱ्या

यानंतर या पीठाचे लहान आकाराचे गोळे लाटून घ्या. रोलिंग पिनच्या साहाय्याने ते सपाट करा आणि गोल पुऱ्या करा.

Maggie Samosa | Google

मॅगी

या गोल पुऱ्या अर्ध्या कापून घ्या. यानंतर मॅगी एका भांड्यात शिजवून घ्या. त्यात तुमच्या आवडीनुसार मसाला टाका. ही मॅगी तुम्ही लहान पुऱ्यांमध्ये भरा.

Maggie Samosa | Google

समोस्याचा आकार

पुऱ्यांना समोस्याचा आकार द्या. नंतर कढईत तेल गरम करुन समोसे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Maggie Samosa | Google

Next: घरच्या घरी बनवा कुरकुरीत आईस्क्रिमचा कोन; सोपी रेसिपी पाहा

Ice Cream Cone Recipe | Google