Shruti Vilas Kadam
ब्रेड स्लाइस, उकडलेले बटाटे, मसाले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घ्या.
बटाटे मॅश करून त्यात मसाले, मीठ आणि कोथिंबीर मिसळा.
ब्रेड स्लाइसचे कडे कापून थोड्या पाण्यात हलकेच भिजवा.
ब्रेडमध्ये स्टफिंग ठेवून घट्ट रोल तयार करा.
कढई स्वच्छ धुवून घ्या आणि त्या कढईत तेल गरम करा.
रोल्स सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत ब्रेड रोल सर्व्ह करा.