Bracelet Mangalsutra Designs: ब्रेसलेट मंगळसूत्राच्या या 5 लेटेस्ट डिझाईन्स, प्रत्येक महिलेच्या हातावर शोभून दिसतील

Manasvi Choudhary

ब्रेसलेट मंगळसूत्र

ब्रेसलेट मंगळसूत्र सध्या चांगलेच ट्रेंडमध्ये आहे. ऑफिस किंवा स्टायलिश लूकसाठी तुम्ही ते कॅरी करू शकता.

Bracelet Mangalsutra Designs

युनिक स्टाईल

युनिक आणि हटके स्टाईलमुळे सध्या महिलांची सध्या ब्रेसलेट मंगळसूत्राला पसंती आहे.

Bracelet Mangalsutra Designs

डायमंड ब्रेसलेट मंगळसूत्र

डायमंड ब्रेसलेट मंगळसूत्रामध्ये एक छोटा डायमंड आणि बाजूला काळे मनी असतात. वेस्टर्न लूकवर हे ब्रेसलेट खूप सुंदर दिसते.

Bracelet Mangalsutra Designs

पर्सनालाईज मंगळसूत्र

पतीच्या नावाचे पहिले अक्षर तुम्ही खास मंगळसूत्र ब्रेसलेट म्हणून बनवून घेऊ शकता.

Bracelet Mangalsutra Designs

'इव्हिल आय' ब्रेसलेट मंगळसूत्र

आजकाल वाईट नजरेपासून संरक्षणाचे प्रतीक म्हणून 'इव्हिल आय' मण्यांचा वापर ब्रेसलेटमध्ये केला जातो. हे दिसायला अत्यंत स्टायलिश असते.

Bracelet Mangalsutra Designs

फुलांचे ब्रेसलेट मंगळसूत्र

 सोन्याच्या बारीक नाजूक फुलांच्या किंवा पानांच्या आकृत्यांमध्ये काळे मणी ओवलेले असतात. 

Bracelet Mangalsutra Designs

next: Blouse Designs: सिल्कच्या साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज प्रकार, तुम्हीही ट्राय करा

येथे क्लिक करा...