High Blood Pressure : वजन वाढले, चक्कर आली; असू शकतो हाय BP चा धोका; काय आहेत ५ मुख्य लक्षणे?

Shreya Maskar

तीव्र डोकेदुखी

उच्च रक्तदाबाचे मुख्य लक्षण म्हणजे तीव्र डोकेदुखी होणे. विशेषता वारंवार सकाळी डोके दुखते. तसेच अनेकदा डोक्याच्या मागील बाजूस वेदना जाणवतात.

Severe Headache | pinterest

श्वास घेण्यास त्रास

कामा दरम्यान वारंवार श्वास घेण्यास त्रास होणे किंवा थकवा जाणवणे. सामान्य हालचाली करताना श्वास घेण्यास त्रास होणे.

Difficulty Breathing | pinterest

चक्कर येण

वारंवार चक्कर येणे हे देखील हाय बीपीचे लक्षण आहे. अस्थिर वाटणे, भोवळ येणे असे त्रास होतात. यासाठी शरीर कायम हायड्रेट ठेवा.

Dizziness | pinterest

छातीत दुखणे

छाती जड वाटणे, छातीत वेदना जाणवणे जे हृदयावरील तीव्र ताणाचे लक्षण असू शकते. यामुळे ताणतणाव कमी करा आणि आनंदी रहा.

Chest Pain | pinterest

अंधुक दसणे

उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे दृष्टी अस्पष्ट होते किंवा दृष्टीमध्ये बदल घडून येतात. रेटिनाची समस्या उद्भवते.

Blurred Vision | pinterest

थकवा जाणवणे

सर्व साधारणपणे अस्वस्थ, थकल्यासारखे किंवा मानसिकदृष्ट्या गोंधळल्यासारखे वाटते. सतत मनात चलबिचल होते. छातीत धडधडल्यासारखे किंवा ठोके चुकल्यासारखे वाटणे.

Feeling Fatigued | pinterest

वजन वाढते

वजन वाढणे हे देखील उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे. अचानक वजनात फरक दिसू लागतो. शरीराचे वजन वाढल्याने रक्तवाहिन्यांवर ताण पडतो आणि रक्तदाब वाढतो.

Weight | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : मीठ अन्...; 'हे' ५ पदार्थ हाय BP च्या रुग्णांसाठी खूपच घातक

high blood pressure in summer | pinterest
येथे क्लिक करा...