Manasvi Choudhary
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री विदुला चौघुले फोटोशूटमुळे लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्री विदुला चौगुलेने साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोशुटसाठी विदुलाने खास पारंपारिक लूक केला आहे. ती खुपच सुंदर दिसत आहे.
मोकळ्या केसांची स्टाईल, कपाळी टिकली, हातात बांगड्या अन् मेकअपने तिने लूक पूर्ण केला आहे.
विदुला या फोटोत मनमोहक दिसत आहे. तिने फोटोशुटसाठी खास अशी पोज दिली आहे.
विदुलाच्या साडीतील फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत.
मराठमोळी अभिनेत्री, सुंदर, अप्रतिम. अशा प्रतिक्रिया विदुलाच्या फोटोंवर नेटकरी देत आहेत.