Ankush Dhavre
चहलने आतापर्यंत २०५ गडी बाद केले आहेत.
पियुष चावलाने १९२ गडी बाद केले आहेत.
ड्वेन ब्रावोने १८३ गडी बाद केले आहेत.
भुवनेश्वर कुमारने १८१ गडी बाद केले आहेत.
सुनील नरेनच्या नावे १८० गडी बाद करण्याची नोंद आहे.
अश्विनच्या नावे १८० गडी बाद करण्याची नोंद आहे.
अमित मिश्राच्या नावे १७४ गडी बाद करण्याची नोंद आहे.
लसिथ मलिंगाने १७० गडी बाद केले आहेत.