Test Records: हे आहेत कसोटीत सर्वाधिक चेंडू फेकणारे गोलंदाज; पाहा संपूर्ण यादी

Ankush Dhavre

कसोटी

कसोटी क्रिकेटला १५० वर्षांपेक्षाही अधिकचा इतिहास आहे

test cricket | yandex

गोलंदाज

कोण आहेत कसोटीत सर्वाधिक चेंडू फेकणारे गोलंदाज? जाणून घ्या

shane warne | yandex

मुथय्या मुरलीधरन

मुथय्या मुरलीधरनने ४४०३९ चेंडू फेकले आहेत

muttiah muralidharan | yandex

अनिल कुंबळे

अनिल कुंबळे यांनी ४०८५० चेंडू फेकले आहेत

anil kumble | yandex

शेन वॉर्न

शेन वॉर्नने ४०७०५ चेंडू फेकले आहेत

shane warne | yandex

जेम्स अँडरसन

जेम्स अँडरसनने ३९७८१ चेंडू फेकले आहेत

james anderson | yandex

स्टुअर्ट ब्रॉड

स्टुअर्ट ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये ३३६९८ चेंडू फेकले आहेत

stuart broad | yandex

नॅथन लायन

नॅथन लायनने कसोटी क्रिकेटमध्ये ३२६५१ चेंडू फेकले आहेत

nathan lyon | yandex

NEXT: भारत- इंग्लंड कसोटीत मालिकेत या ५ खेळाडूंनी केलं पदार्पण

devdutt padikkal | yandex