IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटीत मालिकेत या ५ खेळाडूंनी केलं पदार्पण

Ankush Dhavre

कसोटी मालिका

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे.

team india | twitter

मालिका

या मालिकेत युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे

team india | twitter

पदार्पण

या मालिकेत ५ खेळाडूंनी पदार्पण केलं

devdutt padikkal | twitter

रजत पाटीदार

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रजत पाटीदारने पदार्पण केलं होतं

rajat patidar | twitter

सरफराज खान

या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सरफराज खानला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती.

sarfaraz khan | twitter

ध्रुव जुरेल

ध्रुव जुरेलालाही तिसऱ्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती.

dhruv jurel | twitter

आकाशदीप

मालिकेतील चौथ्या सामन्यात आकाशदीपला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती.

akash deep | twitter

देवदत्त पडिक्कल

शेवटच्या सामन्यात देवदत्त पडिक्कलला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती.

devdutt padikkal | twitter

NEXT: T20I क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० गडी बाद करणारे गोलंदाज

RASHID KHAN | twitter