4 Types Vadapav Recipe: तोच तोच वडापाव खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा 4 प्रकारचे चमचमीत वडापाव!

Manasvi Choudhary

वडापाव

वडापाव हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. झणझणीत बटाटा वडा आणि लाल लसणाची चटणी लहानांपासून सर्वांनाच आवडते.

Vadapav

वडापावच्या ४ चविष्ट रेसिपी

पण जर तुम्हाला नेहमीचा वडापाव खाऊन कंटाळा आला असेल, तर तुम्ही त्यात काही भन्नाट ट्विस्ट ट्राय करू शकता. आज आम्ही तुम्हाला वडापावच्या ४ चविष्ट रेसिपी सांगणार आहोत.

4 Types Vadapav Recipe | Saam tv

क्लासिक स्टाईल वडापाव

क्लासिक स्टाईल वडापाव हा नेहमीचा पारंपारिक मुंबई स्टाईल वडापाव आहे. उकडलेल्या बटाट्यांमध्ये मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि आल्याची फोडणी देऊन तुम्ही हा वडापाव तयार करा.

Classic Style Vada Pav

चीज वडापाव

चीज खायला आवडणाऱ्यांसाठी खास बटाट्याचे गोळे बनवताना त्याच्या मध्यभागी प्रोसेस्ड चीज किंवा मोझरेला चीज क्युब ठेवा आणि मग बेसन लावून तळावा. वडा गरम असतानाच कापल्यावर आतून वितळलेले चीज बाहेर येते. अत्यंत टेस्टी वडापाव लागतो.

Cheese Vada Pav

शेझवान वडापाव

इंडो-चायनीज फ्लेवर आवडणाऱ्यांसाठी शेझवान वडापाव बेस्ट आहे. यात पावाच्या एका बाजूला तिखट-गोड शेझवान सॉस आणि दुसऱ्या बाजूला मयोनीज लावा म्हणजे भारी टेस्ट लागते.

Schezwan Vada Pav

मसाला ग्रिल वडापाव

मसाला ग्रिल वडापाव अत्यंत टेस्टी लागतो. नेहमीप्रमाणे वडापाव तयार केल्यानंतर पावाच्या बाहेरील बाजूला बटर आणि थोडा पावभाजी मसाला लावून ग्रिलमध्ये टोस्ट करून बनवा.

Masala Grill Vada Pav

NEXT: 5 Healthy Drink For Women: 30 वर्षावरील महिलांसाठी 5 हेल्दी ड्रिंक, आरोग्य राहील ठणठणीत

5 Healthy Drink For Women
येथे क्लिक करा...