Healthy Recipe : व्हिटॅमिन बी शरीरातून कमी झालंय? मुग कबाब खा आणि फरक पाहा

Saam Tv

व्हिटॅमिन बी

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात. त्यासाठी काही पदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते.

Vitamin D Deficiency | yandex

थंडीत स्पेशल रेसिपी

आज आपण मुगडाळचे कबाब तयार करण्याची रेसिपी पाहणार आहे. याचे सेवन थंडीत करणं खूप फायदेशीर मानलं जातं.

Hara Bhara Kabab | yandex

साहित्य

मुग डाळ, कांदा, जिरं, आलं, लसूण, हळद, धणे पावडर, मसाला, कोथिंबीर, तेल, मीठ

Health Tips | yandex

कृती

भिजवलेली मुग डाळ, कांदा, जिरा, आले, लसूण, हळद, धणे पावडर, गरम मसाला, लाल मिर्च पावडर, हिंग आणि मीठ एका भांड्यात घेऊन बारीक वाटून घ्या.

Hara Bhara Kabab | google

कोथिंबीर

या मिश्रणात कोथिंबीर मिक्स करून चांगले मिक्स करा आणि छोटे छोटे गोळे बनवा.

health | Yandex

तेल गरम करा

कढईत तेल गरम करून हे गोळे गुलाबी होईपर्यंत तळा.

Biled Oil | Yandex

मुग कबाब

गरमागरम मुग कबाब कोथिंबीर चटणी किंवा दहीसोबत सर्व्ह करा.

Hara Bhara Kabab | SAAM TV

NEXT : पोट साफ होत नाहीये? तर करा 'या' घरगुती पेयाचा वापर

Saam TV
येथे क्लिक करा