Tanvi Pol
मूर्ती कायम उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवण्यासाठी निवडा.
मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली हवी हे लक्षात ठेवावे.
गणपतीचे डोळे शांत आणि प्रसन्न असावेत.
घराच्या मुख्य दरवाजासमोर गणपतीची स्थापना टाळा.
मूर्ती कायम मातीची किंवा शाडूची असावी .
मूर्तीची स्थापना करण्यात येणारी जागा स्वच्छ, शांत आणि सकस ऊर्जेची असावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.