Astro Tips: दूध का अर्पण करतात गंगा माईला? जाणून घ्या यामागील धार्मिक कथा

Tanvi Pol

गंगा नदी

गंगा नदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानण्यात येते.

Ganga River | pinterest

कशाचे प्रतिक

दूध हे शुद्धतेचे आणि पावित्र्याचे प्रतीक असते.

Ganga River | pinterest

काय होते

दूध अर्पण करून भक्त आपली श्रद्धा व्यक्त करतात.

Ganga River | pinterest

पापांचे शुद्धीकरण

यामुळे पापांचे शुद्धीकरण होते असा श्रद्धेचा एक भाग आहे.

Ganga River | pinterest

धार्मिक विधी

अनेक लोक धार्मिक विधी आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी दूध अर्पण करतात.

Ganga River | pinterest

अनेक वर्ष

ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे.

Ganga River | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Ganga River | pinterest

NEXT: सोनं खरेदी केलंत? जाणून घ्या कोणत्या दिवशी परिधान करावं

Astro Tip | Saam Tv
येथे क्लिक करा...