Tanvi Pol
महिला वर्गात सोनं खरेदीचं प्रमाण खुप आहे.
विविध प्रसगांनुसार सोनं परिधान केलं जातं.
मात्र सोनं खरेदी केल्यानंतर कधी परिधान करावे ते तुम्हाला माहिती आहे का?
शुक्रवारी सोनं परिधान केल्याने सौभाग्य वाढतं असा समज आहे.
शुक्रवार हा वार सौंदर्य आणि लक्ष्मी देवीचा दिवस मानला जातो.
त्यामुळे सोन्याचे दागिने शुक्रवारपर्यंत न घालता ठेवतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.