Rashmika Mandanna: तुझं टपोरं डोळं, जसं कोळ्याचं जाळं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मिका मंदाना

बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे रश्मिका मंदाना.

Rashmika Mandanna | Instagram/ @rashmika_mandanna

हटके अंदाज

रश्मिका नेहमी तिच्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

रश्मिकाचा जन्म

रश्मिकाचा जन्म १ एप्रिल १९९६ रोजी कर्नाटकमधील विराजपेठ येथे झाला.

Instagram/ @rashmika_mandanna

रश्मिकाचे शिक्षण

रश्मिकाने सायकॉलॉजी, पत्रकारिता आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Rashmika Mandanna | Instagram/ @rashmika_mandanna

किरिक पार्टी

रश्मिकाने 'किरिक पार्टी' या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

Rashmika Mandanna | Instagram/ @rashmika_mandanna

गीता गोविंदम

यानंतर रश्मिका 'गीता गोविंदम', 'देवदास' या चित्रपटामध्ये झळकली.

Rashmika Mandanna | Instagram/ @rashmika_mandanna

बॉलिवूड

रश्मिकाने बॉलिवूडमध्येदेखील आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

अ‍ॅनिमल

रश्मिकाने रणबीर कपूरसोबत 'अ‍ॅनिमल' चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

Rashmika Mandanna Photos | Instagram/ @rashmika_mandanna

Next: मालिका, चित्रपट आणि बरंच काही...

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial
येथे क्लिक करा