Shreya Maskar
अभिनेत्री मृणाल ठाकूरने साऊथ, बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्री गाजवली आहे.
मृणाल ठाकूरने नुकतेच इन्स्टाग्राम तिचे खास फोटो शेअर केले आहेत.
मृणाल ठाकूर परदेशात फुलांनी भरलेल्या सुंदर गार्डनमध्ये पोज देताना दिसत आहे.
मृणाल ठाकूरने क्रीम कलरचा स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे.
मोकळे केस आणि गोल्डन ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे.
तिच्या चेहऱ्यावरच्या हास्याने चाहत्यांना घायाळ केले आहे.
मृणाल ठाकूरच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
मृणाल ठाकूर तिच्या सुंदर फोटोंना "अर्थिंग" असे खास कॅप्शन दिलं आहे.