Yo Yo Honey Singh: प्रसिद्धीझोतात असताना अचानक बुडालेलं हनी सिंहचं करिअर! नेमकं काय झालं?

Chetan Bodke

यो यो हनी सिंगचा ४१ वा वाढदिवस

आपल्या रॅपने चाहत्यांचे मन जिंकणाऱ्या यो यो हनी सिंगचा आज ४१ वा वाढदिवस आहे. त्याचा जन्म १५ मार्च १९८३ रोजी पंजाबमधील होशियारपूर येथे झाला.

Yo Yo Honey Singh Photos | Instagram/ @yoyohoneysingh

यो यो हनी सिंहचं खरं नाव

पंजाबच्या होशियारपूरमध्ये जन्मलेल्या हनी सिंहचं खरं नाव हिरदेश सिंह आहे, त्याचं खरं नाव अनेकांना माहित नाही.

Yo Yo Honey Singh Photos | Instagram/ @yoyohoneysingh

हनी सिंहचे कॉन्ट्रोव्हर्शियल लाईफ

आपल्या खास स्टाईलने तरूणाईमध्ये अढळ स्थान निर्माण केलेल्या हनी सिंहच्या आयुष्यात एक असा काळ आला, ज्याने त्याचे संपूर्ण करिअर पणाला लागले.

Yo Yo Honey Singh Photos | Instagram/ @yoyohoneysingh

हनी सिंह बॉलिवूडमधून अचानक गायब

हनी सिंह बॉलिवूडमधून अचानक गायब झाला होता. त्यावेळी त्याला व्यसनाची खूपच सवय लागली होती. त्यामुळे त्याला उपचारासाठी पुनर्वसन केंद्रात दाखल करावे लागले.

Yo Yo Honey Singh Photos | Instagram/ @yoyohoneysingh

हनी सिंहच्या आयुष्यातील चढ उतार

गाण्यामुळे चर्चेत राहिलेल्या हनी सिंहच्या आयुष्यात फार चढ उतार आले. पण त्याला तो न डगमगता सामोरे गेला.

Yo Yo Honey Singh Photos | Instagram/ @yoyohoneysingh

दमदार पुनरागमन

हनी सिंगला ‘बायपोलर डिसऑर्डर’ सारख्या गंभीर मानसिक आजारासोबत त्याने दोन हात केले. यातून सावरत त्याने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले.

Yo Yo Honey Singh Photos | Instagram/ @yoyohoneysingh

कारच्या नंबरप्लेटसाठी लाखो रूपये खर्च

हनी सिंगने मुलाखतीत सांगितलेले की, माझ्याकडे ऑडी R8 गाडी होती, त्याने फक्त नंबर प्लेटसाठी तब्बल २८ लाख रुपये खर्च केले आहेत.

Yo Yo Honey Singh Photos | Instagram/ @yoyohoneysingh

कठीण काळाबद्दल भाष्य

इंडस्ट्रीमध्ये पुन:रागमन करत असताना स्वतः मध्ये मी फार बदल केले. त्या काळात अनेक कठीण काळाला तोंड दिले.

Yo Yo Honey Singh Photos | Saam Tv

NEXT: विकेंड ठरणार खास! ओटीटीवर पाहा तुमच्या आवडते वेबसीरिज आणि चित्रपट

OTT Released This Week | saam tv