Shreya Ghoshal: आवाजासारखंच तुझं रुपही गोड; श्रेया घोषालचं निस्सिम सौंदर्य

Chetan Bodke

प्रसिद्ध पार्श्वगायिका

श्रेया घोषाल ही एक बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका आहे.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

सुमधुर गळा

सुमधुर गळा लाभलेली श्रेया घोषालची ‘मेलडी क्वीन’ म्हणून तिची सर्वत्र ओळख आहे.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

श्रेयाचे नवे फोटो

कायमच गाण्यांमुळे चर्चेत राहणारी श्रेया नेहमीच आपल्या फॅशनमुळेही चर्चेत राहतात.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

रेड कलरचा फॅन्सी घागरा

नुकतेच श्रेयाने सोशल मीडियावर रेड कलरचा फॅन्सी घागरा घालून हटके फोटोशूट केले आहे.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या लूकमध्ये श्रेयाने स्मोकी मेकअप केलेला दिसत आहे, त्यासोबतच तिच्या सौंदर्याचीही चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

आवाजाप्रमाणेच सुंदर

श्रेया घोषाल आपल्या आवाजाप्रमाणेच सौंदर्यामुळेही चर्चेत राहते.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

श्रेया घोषालच्या नव्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

मराठी चित्रपटसृष्टी

श्रेया घोषालने आपल्या सिनेकारकिर्दित फक्त मराठी सिनेसृष्टी साठी नाही तर बॉलिवूडसाठीही अनेक गाणे गायले.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

NEXT: 'हनुमान'मधील तेजा सज्जा आहे तरी कोण?, अभिनयामुळे गाजवतोय बॉक्स ऑफिस

Teja Sajja Photos | Instagram/ @tejasajja123
येथे क्लिक करा...