फॅशन का है ये जलवा!, Neeti Mohanच्या नव्या फोटोंनी घातली भुरळ!

Chetan Bodke

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका

नीती मोहन बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. तिने आपल्या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे.

Neeti Mohan Photos | Instagram/ @neetimohan18

नीती मोहनच्या फॅशनची चर्चा

नीती मोहनच्या गाण्याची नाही तर तिच्या फॅशनचीही चाहत्यांना भुरळ पडली आहे.

Neeti Mohan Photos | Instagram/ @neetimohan18

शॉर्ट वनपीस ड्रेस

नीती मोहनने नुकतंच सोशल मीडियावर रेड कलरच्या शॉर्ट वनपीस ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Neeti Mohan Photos | Instagram/ @neetimohan18

नीती मोहनचा पार्टी लूक

नीती मोहनचा हा पार्टी लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Neeti Mohan Photos | Instagram/ @neetimohan18

सोशल मीडियावर चर्चा

रेड कलरचा शॉर्ट वनपिस परिधान करत नीतीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Neeti Mohan Photos | Instagram/ @neetimohan18

दिलखेचक अदांनी लक्ष वेधलं

शेअर केलेल्या फोटोंमध्ये नीतीने, स्मोकी मेकअप केला असून तिच्या दिलखेचक अदांनी सर्वांचेच लक्ष वेधले.

Neeti Mohan Photos | Instagram/ @neetimohan18

सोशल मीडियावर फॅशनची चर्चा

या नव्या फोटोंवर हजारो चाहत्यांनी लाईक्स केले असून अनेक चाहत्यांनी फोटोंवर कमेंट देखील केली आहे.

Neeti Mohan Photos | Instagram/ @neetimohan18

बॉलिवूडमध्ये पदार्पण

‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून नीतीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Neeti Mohan Photos | Instagram/ @neetimohan18

नीती मोहनच्या गाण्यांची चर्चा

नीतीने बॉलिवूडला आजवर अनेक हिट गाणे दिले आहे.

Neeti Mohan Photos | Instagram/ @neetimohan18

NEXT: 'आखो मे तेरी अजबसी अजबसी अदाए...'

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif
येथे क्लिक करा...