Deepika ला साडीत पाहण्यासारखं दुसरं स्वर्गसुख नाही

Shraddha Thik

बॉलिवूड

बॉलिवूडची हुस्न परी दीपीका पदुकोण ही तिच्या अभिनयाने ओळखली जाते.

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

मनोरंजन


तिच्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करताना दिसते.

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

फॅशन

अभिनेत्री दीपिका पदुकोणला आपण अनेक फॅशनेबल स्टाइलमध्ये पाहिले आहे.

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

सौंदर्य


तिच्या सौंदर्याने अनेक चाहते प्रभावितही होतात.

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

फोटो


नुकतेच तिने साडीतील काही फोटो शेअर केले आहे.

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

मेकअप

डोळ्यांचा मेकअप व न्यूड लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

लूक

तिचा हा लूक चाहत्यांना प्रचंड प्रमाणात आवडला आहे.

Deepika Padukone | Instagram @deepikapadukone

Next : हिवाळ्यात वाढला गरमीचा पारा, जेव्हा समोर आली Nora

Nora Fatehi | Instagram @norafatehi
येथे क्लिक करा...