हिवाळ्यात वाढला गरमीचा पारा, जेव्हा समोर आली Nora

Shraddha Thik

परीक्षकाची भूमिका

नोरा फतेहीने अनेक रिॲलिटी शोमधून परीक्षकाची भूमिका साकारलेली आहे.

Instagram @norafatehi

चाहत्यांना घायाळ

कायमच आपल्या दिलखेचक अदांमुळे नोरा फतेही चाहत्यांना चर्चेत असते.

Instagram @norafatehi

हटके फोटोशूट

नुकतंच नोरा फतेहीने एक हटके फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

Instagram @norafatehi

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर नोरा फतेही कायमच सक्रिय असते.

Instagram @norafatehi

नोराचा हटके लूक

नोराच्या ह्या पांढऱ्या रंगाच्या साडीवर मोत्यांचे दागिने हटके लूक केला आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

पांढऱ्या रंगाची साडी

नुकतंच नोराने पांढऱ्या रंगाची साडी परिधान करून फोटोशूट केले आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

नवीन फोटो

नोराने गोल्डन पांढऱ्या साडीत नवीन फोटो शेअर केले आहेत, त्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Nora Fatehi | Instagram @norafatehi

Next : Christmas Recipes | ओव्हनशिवाय घरच्या घरी बनवा Spongy Cake

Christmas Recipes | Saam Tv
येथे क्लिक करा...