Bollywood Movie 2023: 'या' १० चित्रपटांनी २०२३ मध्ये केली बक्कळ कमाई

Priya More

सुपरहिट चित्रपट

2023 हे वर्ष अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी खूपच खास ठरले. या वर्षात अनेक बॉलिवूडच्या स्टार्सचे चित्रपट सुपरहिट ठरले आणि या चित्रपटांनी चांगली कमाई देखील केली.

Bollywood Movie | Social Media

जवान

शाहरुख खान आणि नयनतारा यांच्या 'जवान' चित्रपटाने जगभरात एकूण 1148.32 कोटींची कमाई केली.

Jawan Movie | Social Media

पठान

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने जगभरात 1050.3 कोटी रुपयांची लाइफटाइम कमाई केली.

Pathan Movie | Social Media

ॲनिमल

रणबीरने संदीप रेड्डी वंगासोबत पहिल्यांदाच 'ॲनिमल'मध्ये काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 882 कोटींची कमाई केली आहे.

Animal Movie | Social Media

गदर २

सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाने जगभरात 691 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

Gadar 2 Movie | Social Media

लिओ

थलपथी विजयचा 'लिओ' या चित्रपटाने जगभरात 618 कोटींची कमाई केली.

Leo Movie | Social Media

जेलर

रजनीकांत यांचा 'जेलर' चित्रपटाने जगभरात 605 कोटींची लाइफटाइम कमाई केली.

Jailer Movie | Social Media

सालार

प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' या चित्रपटातून प्रभासने कमबॅक केले. सालारने सात दिवसांत जगभरामध्ये 521.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Salaar Movie | Social Media

टायगर ३

2023 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खानच्या 'टायगर 3' जगभरात हिट ठरला. या चित्रपटाने जगभरात 466 कोटींचा व्यवसाय केला.

Tiger 3 Movie | Social Media

डंकी

शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर 2023 वर्षाची चांगली सुरुवात केली होती. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 305 कोटींची कमाई केली आहे.

Dunki Movie | Social Media

रॉकी और रानी की प्रेम कहानी

रणवीर आणि आलियाच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाने जगभरात 355 कोटींचा व्यवसाय केला.

Rocky And Rani Ki Kahani Movie | Social Media

NEXT: Rajesh Khanna Bday: 'या' अभिनेत्रीमुळं राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचं नातं तुटलं

Rajesh Khanna And Dimple Kapadia | Social Media
येथे क्लिक करा...