Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन नेहमी उत्तरेकडे तोंड करून का जेवतात?

Priya More

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या लाईफस्टाईलबद्दल जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडते.

Amitabh Bachchan | Social Media

उत्तर दिशा

अमिताभ बच्चन हे नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवतात.

Amitabh Bachchan | Social Media

हरिवंशराय बच्चन

बिग बींचे वडील हरिवंशराय बच्चन यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्यात.

Amitabh Bachchan | Social Media

रंजक गोष्टी

'कौन बनेगा करोडपती १६' मध्ये अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबीयांशी संबंधित अनेक रंजक गोष्टी समोर आल्यात.

Amitabh Bachchan | Social Media

डायनिंग टेबल

बच्चन कुटुंब नेहमी एकत्र जेवतात आणि त्याच्या डायनिंग टेबलची दिशा उत्तरेकडे असते.

Amitabh Bachchan | Social Media

ज्ञान वाढते

उत्तरेकडे तोंड करून जेवल्यामुळे ज्ञान आणि आध्यात्मिक चेतन वाढते असे या पुस्तकामध्ये लिहिले आहे.

Amitabh Bachchan | Social Media

करिअरमध्येही प्रगती

उत्तर दिशेकडे तोंड करून जेवल्यामुळे करिअरमध्येही प्रगती होते.

Amitabh Bachchan | Social Media

धन-समृद्ध वाढते

उत्तर दिशेला तोंड करून जेवल्यामुळे घरामध्ये धन-समृद्ध वाढते. मानसिक तणावातून सुटका होते.

Amitabh Bachchan | Social Media

आरोग्य सुधारते

उत्तर दिशेला तोंड करून जेवल्यामुळे आजारी आणि वृद्ध व्यक्तींचे आरोग्य सुधारते.

Amitabh Bachchan | Social Media

दीर्घायुष्य मिळावे

अमिताभ बच्चन यांना दीर्घायुष्य मिळावे अशी हरिवंश राय बच्चन यांची इच्छा होती.

Amitabh Bachchan | Social Media

NEXT: Health Tips: चिया सिड्ससोबत चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर...

Chia Seeds | Saam Tv
येथे क्लिक करा...