Orhan Awatraman: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पार्टीत दिसणारा हा ओरी आहे तरी कोण?

Priya More

ओरी चर्चेत

बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत नेहमी स्पॉट होणारा ओरी सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Orry | Instagram @orry1

ओरीचं खरं नाव

ओरीचे खरं नाव ओरहान अवत्रामणी आहे. तो सोशल मीडियावर एक प्रसिद्ध चेहरा आहे.

Orry With Salman Khan | Instagram @orry1

बॉलिवूड सेलिब्रिटी

ओरी नेहमी लोकप्रिय बॉलिवूड सेलिब्रिटी आणि स्टार किड्ससोबत दिसतो.

Orry With Disha Patanai | Instagram @orry1

बॉलिवूड स्टार्सचा बीएफएफ

सोशलाईट ओरीला आता बॉलिवूड स्टार्सचे 'बीएफएफ' म्हटले जाते.

Orry Woth Ayushman Khurana | Instagram @orry1

पार्टीत होतो सहभागी

ओरी अनेकदा बॉलिवूडच्या दिग्गजांसोबत पार्टी करताना आणि त्यांच्यासोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसतो.

Orry Wih Kareena Kapoor | Instagram @orry1

क्रिकेटरसोबतही असतो ओरी

फक्त बॉलिवूड सेलिब्रिटी नाही तर क्रिकेटरसोबत देखील ओरी फोटो काढत असतो.

Orry With Katrina Kaif | Instagram @orry1

ओरीशिवाय पार्टी अपूर्ण

स्टार किड्सच्या फ्रेंडलिस्टमध्ये ओरी टॉपवर आहे. त्याच्याशिवाय कोणतीच पार्टी पूर्ण होत नाही

Orry With Deepika Padukone | Instagram @orry1

ओरीबद्दल जाणून घेण्यास उत्सुक

हा ओरी कोण आहे त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात.

Orry With Friends | Instagram @orry1

परदेशातून शिक्षण पूर्ण

ओरी श्रीमंत कुटुंबातला आहे. त्याने परदेशातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

Orry With Varun Dhavan | Instagram @orry1

अमेरिकेत शिक्षण

सारा अली खानसोबत तो अमेरिकेमध्ये शिक्षण घेत होता. त्याचठिकाणी या दोघांची ओळख झाली.

Orry With Janhvi Kapoor | Instagram @orry1

सिंगर आहे ओरी

ओरहान सिंगर आणि सोशल एक्टिविस्ट आहे.

Orry With Bhumi Pednekar | Instagram @orry1

मुंबईत जन्म

ओरीचा जन्म मुंबईमध्ये झाला असून तो सूरज के अवात्रामणि आणि शहनाज अवात्रामणिचा मुलगा आहे.

Orry With Neeta Ambani | Instagram @orry1

श्रीमंत कुटुंब

अवत्रामणि हे श्रीमंत कुटुंब आहे. त्यांचे हॉटेल आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे.

Orry In Party | Instagram @orry1

NEXT: Janhavi Kapoor: जान्हवीच्या फोटोंची हवा; साडीतील झक्कास लूक पाहाच!

Janhavi Kapoor | Saamtv