Gangappa Pujari
अभिनेत्री जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं.
विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत जान्हवीने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.
स्टार किड्सच्या यादीमध्येही जान्हवीचं नाव आजही टॉपला घेतलं जातं.
आपल्या अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
सध्या सर्वत्र दिवाळीची धामधुम सुरू आहे.
दिवाळीसाठी बॉलिवूड अभिनेत्रींच्या खास झक्कास लूकची चर्चा पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री जान्हवीच्याही दिवाळी स्पेशल लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
फोटोंमध्ये जान्हवीचा जांभळ्या रंगातील खास लूक पाहायला मिळत आहे.